
देवगड : फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी ( १२ वी ) परीक्षेचा निकाल आज ऑन लाईन घोषित करण्यात आला आला आहे.शिरगांव कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी यावेळी घवघवीत यश संपादन केले आहे.या मद्ये विज्ञान शाखे मद्ये प्रविष्ठ विद्यार्थी १४१ होते.यातील १४१ विद्यार्थी उतिर्न झाले व विज्ञान शाखेचा शेकडा निकाल १००% लागला असून, वाणिज्य शाखा मध्ये प्रविष्ठ विद्यार्थी ९८ होते. त्यातील
९८ विध्यर्थो उतीर्न झाले व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला असून वाणिज्य शाखेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी सुभाष सावळे
528/600 88.00% द्वितीय क्रमांक कुमारी कशीश सुरेश घाडी 496/600 82.67% तृतीय क्रमांक कुमारी लावण्या शैलेन्द्र पवार 492/600 82.00% यांचा आला आहे.
तसेच कला शाखेमद्ये ४३ विद्यार्थी प्रविष्ट होते.त्यामध्ये ४३ विद्यर्थी उतीर्ण व या शाखेचा देखील १००% निकाल लागला असून कला शाखा प्रथम तीन क्रमांक
विद्ययारथांमध्ये प्रथम क्रमांक कुमार साईल श्रीकृष्ण मालंडकर 363/600 60.50% द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी संतोष मीठबावकर 353/600 58.83% तृतीय क्रमांक कुमारी मंजली केशव चव्हाण 345/600 57.50% यांना मिळाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक शिरगाव यांच्या कडून यशस्वी विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले आहे.