
सिंधुदुर्गनगरी : अनिल राणे पुन्हा एकदा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ अध्यक्षपदी बिनविरोध //ओरोस येथे झाली निवड //गजानन नानचे देखील बिनविरोध // ओरोस येथे झाली निवड // जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा लढवय्या नेता म्हणून राणे आहेत परिचित //