वैभववाडीतील ३४ ग्रा.पं.साठी आज आरक्षण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 15, 2025 11:58 AM
views 250  views

वैभववाडी : तालुक्यातील ३४ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आज आरक्षण // इच्छुकांची धाकधूक वाढली // तहसील कार्यालयात होतेय आरक्षण सोडत // सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित //