संकटकाळात सोबत राहीलेल्यांमुळेच आजचा दिवस : नितेश राणे

Edited by:
Published on: December 23, 2024 12:16 PM
views 182  views

कणकवली : मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत नागरी सत्कार // मंत्री नितेश राणे यांच भाषण // आज जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार // दहा वर्षांत ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचं आभार // संकटंकाळात जे सहकारी सोबत राहीले त्यांच्यामुळेच आजचा दिवस // जे राणेंना संपावयला निघाले तेच संपले // जनतेने विरोधकांना २०२४ मध्ये मतपेटीतून उत्तर दिलं // विरोधकांनी आमचं आजचे व्हिडिओ जरूर पहावेत //जे सावंतवाडीत राणेंवर टिका केली त्यांची आजची अवस्था काय ? // कणकवली तालुक्याने राणेंवर प्रेम केलं // तेच प्रेम माझ्यावर केलं // मी एकटा मंत्री नाही व्यासपीठावरील सर्व म़डळी मंत्री आहेत // माझ्या पदाचा उपयोग तुमच्या जीवनातील बदल करण्यासाठी नक्की // आता जनतेच्या मनाप्रमाणे विकास होईल // सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्याचा विकास करूया //