
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे भाषण // गुंडशाहिला जनता स्वीकारणार नाही // उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात आला कोट्यावधी निधी // जनता वैभव नाईक यांच्या पाठीशी राहणार // सुशांत नाईक //