
कणकवली : सोनु सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे.या शिबरासाठी सर्व डॉक्टर आलेले आहेत.या सर्वांना चागल्या आरोग्यासाठी डॉक्टरानी मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. हे आरोग्य शिबिर जनतेसाठी महत्वाचे आहे. सोनु सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.तसेच सोनू सावंत चांगले काम करत आहे,त्याला सहकार्य करा.त्याच्या पाठीशी रहा,असे आवाहन त्यांनी केले.
वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूल येथे सोनू सावंत मित्र मंडळ आयोजित महा आरोग्य शिबिरात ते बोलत होते.यावेळी मेडिकल कौन्सिल चे सब रजिस्ट्रार राजाराम सावंत,डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ. सूर्यकांत तायशेटे, डॉ बी. जी. शेळके,भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,माजी उपसभापती महेश गुरव,पत्रकार भगवान लोके,सरपंच भाई बांदल,पिसेकामते सरपंच सुभाष राणे, बिडवाडी सरपंच संदीप चव्हाण, आशिये उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव, प्रविण ठाकुर ,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गावडे .सदस्य अमोल बोंद्रे प्रदीप घाडीगावकर ,शिरील फर्नांडिस, हनुमंत बोंद्रे, स्वप्निल अपराज, राजेश कोदे, विजय कोदे, बाबू अपराज, विजय कदम ,अनिल घाडीगावकर, सादिक कुडाळकर ,दिनेश अपराज ,केतन घाडीगावकर, दशरथ घाडीगावकर, रियाज खान, अण्णा साटम, किरण सावंत, संतोष पुजारी, प्रशांत देसाई, निलेश देसाई ,नवीन वरवडेकर ,सचिन घाडीगावकर ,इमरान निशाणदार, राजू कदम, अक्रम शेख ,रमजान खोत, हसन खोत, महेश कदम, आजीम कुडाळकर ,बाळा मेस्त्री, मंगेश मेस्त्री, जयू धुमाळे, निलेश सावंत, भाई बोंद्रे, सोहेल खान ,दादा अपराज, प्रथमेश वरवडेकर ,सिद्धी वरवडेकर, विशाल कासले, रुपेश वरवडेकर, अमित वरवडेकर ,प्रकाश परब ,संदीप घाडीगावकर, यांच्यासह बहुसंख्य सोनू सावंत मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या आरोग्य शिबिरामध्ये 500 हून अधिक रुग्णांनी या महाशिवराचा लाभ घेतला यामध्ये हृदयरोग, सर्जन , ऑर्थोविभाग, स्त्रीरोग, बालरोग ,नेत्र, त्वचा ,दंत तज्ञ डॉक्टर तज्ञ डॉक्टर उपस्थित असल्याने रुग्णांनी समाधान देखील व्यक्त केले