मोदींसोबत नारायण राणेंना दिल्लीत पाठवायचे आहे : डॉ. प्रमोद सावंत

Edited by:
Published on: April 19, 2024 07:59 AM
views 375  views

रत्नागिरी : बकी बार चारसो पार करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून निवडून जातील. नरेंद्र मोदींची गॅरंटी करताना वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे‌. सबका साथ सबका विकास करायचा आहे. मोदींसोबत नारायण राणेंना दिल्लीत पाठवायचे आहे असं मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.