
खारेपाटण : करुळ घाट मार्गासहीत तळेरे वैभववाडी रस्त्याच्या रखडलेल्या कामांवरून सतिश सावंत झाले आक्रमक // गेले वर्षभर काम सुरू असून काम झाले नाही पुर्ण // करुळ घाटात बांधलेल्या भिंती कोसळल्या // दर्जाहीन काम करणाऱ्या 'त्या' ठेकेदाराला पुढील टप्प्याच दिलय काम // ठेकेदाराच्या दबावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग करतेय काम // ठेकेदार या विभागाचा जावई आहे का..? // सावंत यांचा संतप्त सलाल //