विशाल परब धावले मदतीला...!

Edited by: भरत केसरकर
Published on: September 14, 2023 15:15 PM
views 247  views

कुडाळ : रेडी गावतळेवाडी येथील अपंग आणी निराधार दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांच्या पत्नीस भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आर्थिक मदत केली. यावेळी रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे, प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते सागर राणे, दीपक राणे, आबा राणे उपस्थित होते. विशाल परब यांच्या या औदार्याचे रेडी पंचक्रोशीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौतुक होत आहे.