
सावंतवाडी : आरोंदा श्री देवी सातेरी भद्रकालीचा जात्रोत्सव बुधवार ४ डीसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्या निमीत्ताने सकाळी देवीची पुजा व देवीचा अभिषेक व रात्री दारू सामानाची आतषबाजी होणार आहे. तदनंतर पालखीतून देवीची मिरवणूक व नाईक मोचेमाडकर यांचा दणदणीत नाट्य प्रयोग सादर होणार आहे .