कुडासे खुर्द पाल पुनर्वसन उपसरपंचपदी राजेंद्र गवस बिनविरोध .

Edited by: संदीप देसाई
Published on: November 24, 2023 19:33 PM
views 78  views

दोडामार्ग : कुडासे खुर्द ही ग्रामपंचायत सरपंच पदासहीत पूर्णतः बिनविरोध झाली होती. मात्र तेथील प्रभाग तीन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार न मिळाल्याने ते पद रिक्त राहिले. या पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ते पद रिक्तच राहिले. कुडासे खुर्द सरपंच पदी श्रद्धा भरत नाईक, प्रभाग एक मध्ये सानवी संदीप दळवी, गणपत रामदास देसाई, प्रभाग दोन मध्ये अमिता अमरसिंग राणे, राजेंद्र दशरथ गवस, प्रभाग तीन मध्ये संजना संजय सावंत, विवेक भिवा पालव हे बिनविरोध निवडून आले.