BREAKING | सिंधुदुर्गात दुपारी 3.30 पर्यंत 59.08 टक्के मतदान

वैभववाडीत सर्वाधिक 65.22 टक्के मतदान
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 18, 2022 17:00 PM
views 164  views

सिंधुदुर्ग : मतदानाची लेटेस्ट आकडेवारी अशी : दुपारी साडे तीन पर्यंत सावंतवाडी 64.52, वेंगुर्ला 58.48, दोडामार्ग 59.96, कुडाळ 57.13, मालवण 58.44, कणकवली 58.21, वैभववाडी 65.22, देवगड 56.46, एकूण 59.08