
सिंधुदुर्गनगरी : उबाठा, काँग्रेसचे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक घेतायत भाजपात प्रवेश // माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का // कुडाळ नगरपंचायतचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, नगरसेवक अक्षता खटावकर, श्रेया गावंडे, सई काळप, उदय मांजरेकर, ज्योती दळवी घेतायत भाजपात प्रवेश //