
वैभववाडी : बारावी परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल ९७.०८ टक्के लागला आहे.कै. हेमंत केशव रावराणे महाविद्यालयाचा अनिकेत संतोष कुलकर्णी (८८.०७टक्के )हा विद्यार्थी तालुक्यात प्रथम आला आहे.त्याच विद्यालयाची वैष्णवी तळेकर , मनस्वी दिलीप शिंदे (८६.३३टक्के) व्दितीय
तर समाधान सुतार (८१.३३ टक्के) याने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.तालुक्यात प्रथम तीन क्रमांक हेमंत केशव रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे .
बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला.तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातुन
१ हजार ६४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी १ हजार ५९९ उतीर्ण झाले.यावर्षी देखील निकालात बाजी मारली आहे.
निकाल पुढीलप्रमाणे
हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी
शाखा-कला ,बसलेले विद्यार्थी-६०,उतीर्ण-६०निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-मनस्वी दिलीप शिंदे,८६.३३ टक्के,द्वितीय क्रमांक-हर्षदा शिवाजी बोडेकर-८०.६७ टक्के,तृतीय क्रमांक-लावण्या विठ्ठल काळे-७६.१७ टक्के,
वाणीज्य शाखा,बसलेले विद्यार्थी-८८ उतीर्ण-८७ निकाल-९८.८६ टक्के,प्रथम क्रमांक-अनिकेत संतोष कुलकर्णी-८८.१७,द्वितीय क्रमांक-वैष्णवी औंदुबर तळेकर-८६.३३ टक्के,तृतीय क्रमांक-समाधान रमेश सुतार-८१.३३ टक्के,
विज्ञान शाखा- परीक्षेस बसलेले विद्यार्थी-९८,उतीर्ण-९७,निकाल-९८.९७ टक्के, प्रथम क्रमांक-स्वरूपा सुधाकर येवले-७९.३३ टक्के,द्वितीय क्रमांक-पार्थ सचिन क्षीरसागर-७६.८३ टक्के,तृतीय क्रमांक-हार्दीक संदीप शिंदे-७२.१७ टक्के,
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे,
शाखा कला,परीक्षेस बसलेले विद्यार्थी-३५,उतीर्ण-३३,निकाल-९४.३८ टक्के, प्रथम क्रमांक-भक्ती रमेश कुळये-६७.१७ टक्के.द्वितीय क्रमांक-आकाश लक्ष्मण राठोड-६६.३३ टक्के.तृतीय क्रमांक-रिना राजेंद्र घागरे-६५.८३ टक्के,
शाखा वाणीज्य-परीक्षेस बसलेले विद्यार्थी-१३,उतीर्ण १३,निकाल-१०० टक्के, प्रथम क्रंमांक-सायली दिपक घागरे-८०.१७ टक्के,व्दितीय क्रमांक-प्रणिता पांडुरंग कदम-७२.३३ टक्के,तृतीय क्रमांक-अजित लक्ष्मण धावडे-७०.६७ टक्के,
आर्चिणे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ,शाखा विज्ञान-परीक्षेस बसलेले विद्यार्थी-३६,उतीर्ण-३६,निकाल-१०० टक्के,प्रथम क्रमांक-शार्दुल सुधीर शिरसाठ-७१ टक्के,व्दितीय क्रमांक-पुनम उत्तम पावले-७०.६७ टक्के,तृतीय क्रमांक-आदित्य तानाजी गुरव,प्राची रमेश आग्रे-७०.३३ टक्के,
वाणीज्य शाखा,परीक्षेस बसलेले विद्यार्थी ३६,उतीर्ण-३४,निकाल-९४.४४ टक्के, प्रथम क्रमांक-ऋतुजा रामचंद्र रावराणे-७२.३३ टक्के,व्दितीय क्रमांक-प्रतिक्षा रामदास शेलार-७०.५० टक्के,तृतीय क्रमांक-सानिका स्वप्निल रावराणे-६९.५० टक्के,
आदर्श विद्यामंदीर भुईबावडा,कला शाखा,परीक्षेस बसलेले विद्यार्थी-११,उतीर्ण-९ निकाल-९८ टक्के, प्रथम क्रमांक-प्रतिक संतोष तळेकर-६४ टक्के,व्दितीय क्रमांक-कोमल विश्वनाथ कदम-५९ टक्के,तृतीय क्रमांक-सुरज रामकृष्ण भोसले-५६.१७ टक्के,
वाणीज्य शाखा, परीक्षेस बसलेले विद्यार्थी १३,उतीर्ण-१३,निकाल-१०० टक्के,प्रथम क्रमांक-ऐश्वर्या मंगेश मोरे-७५.८३ टक्के,व्दितीय क्रमांक-श्रावणी हनमंत पाटील-७१.८३ टक्के,तृतीय क्रमांक-हर्षद राजाराम चदुरकर-६९.३३ टक्के,
माधवराव पवार कनिष्ठ महाविद्यालय कोकिसरे,
शाखा-वाणीज्य,परीक्षेस बसलेले विद्यार्थी-३३,उतीर्ण-३३,निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-रूपाली विठ्ठल ढेपे-६९.५० टक्के,व्दितीय क्रमांक-पुजा प्रवीण जावडेकर-६८.१७ टक्के,तृतीय क्रमांक-प्राची प्रकाश पवार-६७.१७ टक्के,