भाजपा प्रदेश युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश राजन तेली..!

Edited by: भरत केसरकर
Published on: September 14, 2023 17:18 PM
views 170  views

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश राजन तेली यांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी पदाची आज घोषणा केली. या जागेवर प्रथमेश तेलींची निवड झाली आहे. प्रथमेश तेली हे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांचे चिरंजीव आहेत. प्रथमेश तेलींचे या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.