वेंगुर्ल्यात १० ग्रामपंचायतचा निकाल जाहीर ; पहा कोण झालेत विजयी !

Edited by: दीपेश परब
Published on: December 20, 2022 12:45 PM
views 1131  views

वेंगुर्ला तालुक्यात १० ग्रामपंचायतचा निकाल हाती// यात होडावद्या ग्रामपंचायतवर भाजप - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या रसिका केळुसकर विजयी// अणसुर मध्ये सरपंच पदी सत्यविजय गावडे विजयी// मेढा ग्रामपंचायत सरपंच निवडणूकित औदूत रेगे व विनायक खवणेकर यांच्यात टाय // ईश्वरी चिठ्ठीत औदूत रेगे विजयी// आडेलीत भाजप - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या यशस्वी कोंडस्कर विजयी// कोचऱ्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे योगेश तेली सरपंचपदी विजयी// भोगवेत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या अंकिता वायंगणकर सरपंचपदी विजयी// मठ येथे भाजपच्या रुपाली अजित नाईक सरपंचपदी विजयी// केळुस मध्ये योगेश शेटये सरपंचपदी विजयी// असोलीत बाळा जाधव तर चिपीत भाजपच्या माया साईनाथ माडये विजयी