बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी..!

Edited by:
Published on: October 25, 2023 10:59 AM
views 624  views

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून मागवले जात आहेत.



पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर स्केल – II, क्रेडिट ऑफिसर स्केल – III

एकूण रिक्त पदे – १००

शैक्षणिक पात्रता –

क्रेडिट ऑफिसर स्केल – II : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ३ वर्षे अनुभव.

क्रेडिट ऑफिसर स्केल – III : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

हेही वाचा- रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी! पदानुसार महिना १ लाख ४० हजारांपर्यंत पगार मिळणार

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये.
  • मागासवर्गीय – ११८ रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २३ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://bankofmaharashtra.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/193G7i9ZaQOZWUsJgwFJdtfH5nZdWq7N0/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.