उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आंगणेवाडीत आगमन

Edited by:
Published on: February 26, 2025 16:00 PM
views 188  views

मालवण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आंगणेवाडी येथे आगमन // आमदार निलेश राणे यांनी केले उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत //  शिंदे यांनी घेतले भराडी देवीचे दर्शन // एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष //