माजगांव ग्रामपंचायत सभागृहात घुमली 'मन की बात' !

शंभराव्या भागाचा गावकऱ्यांनी एकत्रित घेतला आनंद
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 12:31 PM
views 314  views

सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायत सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १०० व्या या एपिसोडला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी माजगांव शक्तिकेंद्र प्रमुख संतोष वेजरे ,जि.प. सदस्य रेश्मा सावंत, सरपंच डॉ. अर्चना सावंत, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत बुथ अध्यक्ष किरण माडखोलकर, ग्रामपंचायत सदस्य  माधवी भोगण , संजय कानसे ,सचिन बिर्जे, रिचर्ड डिमेलो, विशाखा जाधव, प्रज्ञा भोगण व कार्यकर्ते उपस्थित होते.