
काँग्रेस कार्यालय जामसंडे येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी देवगड काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, उल्हास मणचेकर, सुरेश देवगडकर, तुषार भाबल, श्यामसुंदर धोपटे, सुजाता कुळकर्णी उपस्थित होते.