दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्लॅटच्या दरात तयार बंगलो खरेदी करण्याची सुवर्णसंधी..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 22, 2023 19:45 PM
views 204  views

कणकवली : दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्लॅटच्या दरात तयार बंगलो खरेदी करण्याची सुवर्णसंधी साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी उपलब्ध करून दिली आहे. कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुंबरठ येथे  ग्राहकांसाठी आता फ्लॅटच्या दरात तयार बंगलो उपलब्ध झाले आहेत. यामध्ये पार्किंगची सुविधा, कंपाउंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, आणि निसर्गरम्य वातावर अशा ठिकाणी आपल्याला राहायला मिळणार आहे. आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ, अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करताय तर नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क : साटेलकर बिल्डर्स आणि डेव्हलपर्स 9420739418, 8605741030