
वैभववाडी : कुसूर -तिरवडे रस्ता बनला चिखलमय //पंतप्रधान सडक योजनेतून साडेपाच किमीचा रस्ता झाला होता मंजूर // ठेकेदाराने माती टाकून केले खडीकरण // डांबरीकरणाचे काम होण बाकी //पावसामुळे रस्त्यावर झाला चिखल // वाहने चालविणे झाले मुश्किल // दुचाकीस्वारांचे होतोहेत अपघात //रस्त्याच्या या अवस्थेमुळे गावातून जाणारी एसटी वाहतूकही झाली बंद // गावातील ग्रामस्थांना चिखलातून करावी लागतेय पायपीट // शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचेही होणार हाल // प्रशासन व ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणाचा नागरिकांना सहन करावा लागतो मनस्ताप //