कणकवलीतील या ५८ ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू
Edited by:
Published on: November 10, 2022 12:22 PM
views 440  views

कणकवली:

कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाले आहेत  त्यामध्ये

१ असलदे,२ आशिये,3 आयनल

४ भरणी,५ बीडवाडी,६ बोर्डवे, ७ चिंचवली,८ डामरे,९ दारिस्ते,१० दारुम,११ दिगवळे,१२ घोणसरी,१३ हळवल,१४ हरकूळ बु,१५ हरकूळ खुर्द,१६ हुंबरट,१७ जानवली,१८ कलमठ,१९ कळसुली,२०करंजे,२१ कासरल,२२ करुळ,२३ कासार्डे,२४ कसवण तळवडे,२५ खारेपाटण,२६ कोळोशी,२७ कोंडये,२८ कुंभवडे,२९  कुरंगावणे बेर्ले, ३० लोरे,३१ माईण,३२ नडगिवे,33 नागवे, 3४ नांदगांव,३५ नरडवे,३६ नाटळ,3७ ओसरगांव,३८ ओझरम,३९ पिसेकामते,४० पियाळी,४१ फोंडाघाट,४२ साकेडी,४३ साळीस्ते,४४ सांगवे,४५ सातरल,४६ सावडाव,४७ शेर्पे,४८शिवडवने,४९ शिरवल,५० शिवडाव,५१ तळेरे,५२ तरंदळे,५३ तिवरे,५४ वागदे,५५वाघेरी,५६ वायंगणी,५७ वरवडे,५८ वारंगाव असून 

यामध्ये ७  सदस्य संख्या असलेले ग्रामपंचायत ३१, ९ सदस्य असलेल्या  १८, ११ सदस्य असलेल्या ६,१३ सदस्य असलेली १, आणि १७ सदस्य असलेल्या २ ग्रामपंचायतचा समावेश आहे.या ग्रामपंचायत साठी  १८ नोव्हेंबर ला अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अर्ज छाननी : ०५ डिसेंबर अर्ज मागं घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर मतदानाची तारीख : १८ डिसेंबर मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर जाहीर झाली असून सर्वच पक्षाने आता ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे