कुडाळ : बिबवणे नाईकवाडी येथील रहिवासी लक्ष्मी रामचंद्र वालावलकर हिचे आज रात्री 2.00 च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले आहे. लक्ष्मी वालावलकर या तरुण भारतचे पत्रकार पद्माकर वालावलकर तसेच माणगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक रुपेश वालावलकर यांच्या आई होत.
E PAPER
200 views