कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांचा सिंधुदुर्ग काँग्रेसतर्फे सत्कार

Edited by: भरत केसरकर
Published on: July 14, 2023 20:26 PM
views 122  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या ओरस येथे झालेल्या सभेत कुडाळ नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

         यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत,कार्याध्यक्ष विलास गावडे, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी,ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष गुलजार काझी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी, प्रवीण वरुणकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, रवींद्र म्हापसेकर, उल्हास मणचेकर ,चंद्रकांत राणे, सुधीर मल्हार, सिद्धेश परब,आनंद पवार, भालचंद्र जाधव, विजय खाडे, उदय फणसेकर, वसिम काझी, वसंत नाटेकर, महेश तेली, संजय सावंत, अक्षय घाडीगावकर, निलेश मालंडकर,अमृता मालंडकर, संजना चव्हाण, प्रदीपकुमार जाधव, हेमंत माळकर,महेंद्र मांजरेकर,महेश डिचोलकर, स्मीता वागळे,अमिदी मेस्त्री,मीनाताई बोडके,पं ढरी पांगम, सत्यवान रेवडेकर ,शुभांगी काळसेकर, सोनल सावंत, सभाष दळवी,मनोहर मोर्ये, अमित मांडवकर, प्रकाश पडवळ, अभिजीत राणे, मयुर आरोलकर, अनिल डेगवेकर, आनंद परूळेकर, महेश परब, अभय मालवणकर, समीर वंजारी, नारायण पिंगळे, विनायक म्हापणकर, विलास वेंगुर्लेकर, सूर्यकांत आचरेकर, कल्पेश पिंगळे इत्यादी उपस्थित होते.