नव्या स्ट्रेनची भीती नको, मात्र खबरदारी घ्या !

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचं आवाहन
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 12:11 PM
views 303  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील आढळलेला JN 1 चा रुग्ण पूर्ण बरा // या स्ट्रेनची भीती नको, मात्र खबरदारी घ्या // सर्व हॉस्पिटलमध्ये सज्जता करण्यात आली आहे // जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती // योग्य ती उपाय योजना व औषधंपाचार रुग्णांना विनाविलंब मिळू देत अशी सूचना //