केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या शुभेच्छा!

नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 10, 2023 09:43 AM
views 266  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्री राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.