ICUत RMO डॉक्टर - दोन अनुभवी परिचारिकांची गरज !

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 16:17 PM
views 104  views

🏥आनंद पाॅलिक्लिनीक, डॉ परूळेकर नर्सिंग होम, सावंतवाडी


🩺अतिदक्षता विभागात (ICU)


👨🏻‍⚕️RMO डॉक्टरची गरज


👩🏻‍⚕️दोन अनुभवी परिचारिका (nurses)


🕰️कामाची वेळ : स. ८ ते संध्या. ८ पर्यंत


🧕🏻पुर्णवेळ काम करण्यासाठी 

दोन आयाबाई/मावशी


▪️इच्छुकांनी सोमवार ते शनिवार 

स.११ ते दु. २ या वेळेत 

डॉ. लीना परूळेकर मॅडम यांना भेटावं.


पत्ता : आनंद पाॅलिक्लिनीक, डॉ परूळेकर नर्सिंग होम, सावंतवाडी


संपर्क : 8766563764