मंत्री केसरकर-वैभव नाईकांची ओपन भेट !

निमित्त प्रवीणभाईंच्या अमृतोत्सवाच
Edited by: विनायक गावस
Published on: February 19, 2024 16:16 PM
views 1026  views

सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसलेंचा सावंतवाडीत अमृत महोत्सवी वाढदिवस // सर्वपक्षीय नेते होते उपस्थित// शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील लावली उपस्थिती // यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईकही होते उपस्थित// कार्यमातून जाताना दीपक केसरकर-वैभव नाईकांची ओपन भेट // केसरकरांच्या गाडीशेजारी झाली ओपन भेट // दोघांमध्ये झाली  हसीमजाग आणि चर्चा // उपस्थितांच्या उंचावल्या भुवया // पालकमंत्री रविंद्र चव्हाण-वैभव नाईकांची झाली होती गुप्त बैठक // त्यानंतरच्या आजच्या केसरकर-नाईक ओपन भेटीनं उंचावल्या राजकीय भुवया //