देशी गाईच्या संवर्धनातूनच शेतकऱ्यांची समृद्धी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Edited by:
Published on: May 11, 2025 19:23 PM
views 21  views

कणकवली : कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचालित गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन // राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण // नारायण राणेंनी देशातील उत्तम गोशाळा कोकणात उभी केली // गो अनुसंधान केंद्र निर्माण केले // हे शेतकऱ्यांना व्यावसायिभीमुख प्रशिक्षण देण्याच काम करेल // याठिकाणी कृषी व पशुसंवर्धनेचे पर्यटन केंद्र निर्माण झाले आहे // गायीचं महत्त्व आपल्या संस्कृतीत मोठं // सनातन धर्मात गायीला उच्च दर्जा आहे // आपण तिला आई समान मानतो // गाईत ईश्वर वास करतो // कृषी संस्कृतीत गोमातेला दुसरा पर्याय नाही // पुर्वीच्या काळी कृषी संस्कृतीत गाय हाच महत्त्वाचा घटक होता त्यामुळे कृषीत समृद्धी होती // ते गत वैभव पुन्हा मिळविण्यासाठी देशी गाईचे संवर्धन करणे गरजेचे आहे // यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोमातेचे केले पुजन // खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आम.रविंद्र चव्हाण, आम.रविंद्र फाटक आम. दिपक केसरकर, निमेश राणे, अभिराज राणे आहेत उपस्थित //