वैभववाडीत रंगणार दहीहंडीचा थरार

भाजपा वैभववाडी व महाकाली कन्स्ट्रक्शनच आयोजन | कोकणसाद लाईव्हवर थेट प्रक्षेपण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 07, 2023 14:49 PM
views 64  views

वैभववाडी : भाजपा वैभववाडी व महाकाली कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इनामदार प्लाझा येथे दहीहंडीच आयोजन करण्यात आले आहे.लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा यानिमित्ताने बहररदार गीतांचा कार्यक्रम होणार.कणकवली -वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची या उत्सवाला प्रमुख उपस्थिती आहे.

महाकाली कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्याच  हे दुसरं वर्ष आहे.याही वर्षी ५१ हजारांची हंडी उभारण्यात आली आहे.थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.