
सिंधुदुर्गनगरी : ६ जुलै २०१७ रोजी मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडा प्रकरणी दाखल मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांची येथील जिल्हा न्यायाधीश एक तथा सत्र न्यायाधीश व्ही एस देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत गाजलेल्या आंदोलनाचा आज निकाल लागला यात मंत्री नितेश राणे यांच्या सर्व निर्दोष मुक्त झाले आहेत.