राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन निलेश राणे काम करत आहे : दीपक केसरकर

Edited by:
Published on: March 16, 2025 20:21 PM
views 85  views

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // आमदार दीपक केसरकर यांचे भाषण // निलेश राणे यांनी खासदार म्हणून केले काम अजून लोकांच्या लक्षात आहे // राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन निलेश, नितेश राणे काम करत आहे // जिल्ह्यातील जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद निलेश राणे यांच्यासोबत // दीपक केसरकर //