सावंतवाडीत ICUत कामासाठी RMO, नर्सची गरज !

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 12:40 PM
views 184  views

सावंतवाडी : आनंद पाॅलिक्लिनीक, डॉ परूळेकर नर्सिंग होम, सावंतवाडी येथील अतिदक्षता विभागात (ICU) सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत कार्यरत राहण्यासाठी अनुभवी RMO डॉक्टरची गरज आहे. तसेच दोन अनुभवी परिचारिका (nurses) यांची गरज आहे.

पुर्णवेळ काम करण्यासाठी दोन आयाबाई/मावशी यांची गरज आहे. तर इच्छुकांनी सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत डॉ परूळेकर नर्सिंग होम, सावंतवाडी येथे डॉ. लीना परूळेकर यांना भेटावे असं आवाहन करण्यात आले आहे.