वैभववाडीत एकाची १७ लाखांची फसवणूक

ऑनलाईन पद्धतीने घातला गंडा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 10, 2023 12:29 PM
views 1193  views

वैभववाडी : तालुक्यातील एका दांपत्याची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.अज्ञात व्यक्तीने १७ लाखांचा गंडा घातला आहे.मोबाईलवर आलेल्या लींकद्वारे दिलेल्या अमिषाला बळी पडून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी वैभववाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.