2 कारची समोरासमोर जोरदार धडक !

दोघे जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 20, 2023 13:17 PM
views 607  views

वैभववाडी : करुळ घाट पायथ्याशी दोन कारची समोरासमोर धडक // अपघातात दोघे जखमी // दुपारी १२वा सुमारास झाला अपघात //वाहनाचे मोठं नुकसान //