कुडाळचे पोलीस निरीक्षक मुल्ला यांचे व्यापारी संघटनेकडून स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:26 PM
views 120  views

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुल्ला यांचे स्वागत आज कुडाळ तालुका व्यापारी संघटने कडून करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष श्री द्वारकानाथ घुर्ये, कुडाळ नगरपंचायत माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, कुडाळ तालुका व्यापारी संघटना उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मठकर, सदस्य केदार भाट,  जयराम डिगसकर उपस्थित होते.