वैभववाडीत भाजपची पत्रकार परिषद

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 28, 2024 10:01 AM
views 213  views

वैभववाडी : भाजपा शहर प्रवक्ते डॉ राजेंद्र पाताडे यांची पत्रकार परिषद // थोड्याच वेळात होणार पत्रकार परिषद // शहराच्या प्रवक्ते पदी निवड झाल्यानंतर डॉ. पाताडे यांची पहीलीच पत्रकार परिषद // वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या मागील अडीच वर्षांचा कामाचा मांडणार लेखाजोखा // नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत राहणार उपस्थित // विरोधकांच्या टीकेला काय देणार उत्तर याची उत्सुकता //