
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उद्या दिनांक ३ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, शिरोडा नाका सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत माधव यांनी केले आहे.