सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री अग्नी वेताळ देवतेचा वार्षिक जत्रोत्सव दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. समस्त भक्तांनी देवतेच्या उत्सवाला उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा अस आवाहन करण्यात आले आहे.