या घाटात दगड रस्त्यावर, वाहतूक विस्कळित

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 20, 2023 14:50 PM
views 461  views

वैभववाडी : मुसळधार पावसाचा तडाखा भुईबावडा घाटाला बसला आहे.घाटात दगड रस्त्यावर आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. दगड हटवण्याचे काम सुरू आहे.