वैभववाडीत ५ वाजेपर्यंत ६०. १८ टक्के मतदान

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 07, 2024 13:58 PM
views 173  views

वैभववाडी : तालुक्यात सायंकाळी ५वाजेपर्यंत ६०.१८टक्के इतकं झालं मतदान//१९,९४०जणांनी बजावला मतदानाचा अधिकार//मतदान प्रक्रिया शांततेत सुरू//शेवटचा एक तास बाकी//शेवटच्या तासाभरात मतदान टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड