
सावंतवाडी : पूजा पाताडे यांची वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी वर्ग १ या पदावर सावंतवाडीतील शासकीय रुग्णालयात नियुक्ती झाली असून त्या तिथे रुजू होत आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत तीने शिक्षण घेतले असून डॉक्टरेट पूर्ण केले. पूजा हीचे पती आरटीओ या पदावर कार्यरत आहेत. तर वडील श्याम दाजी पाताडे हे चतुर्थश्रेणी कर्मचारी एस एम हायस्कूल कणकवली इथून निवृत्त झालेत.