कणकवली - देवगड - वैभववाडीतील पोलीस पाटीलपदासाठी आरक्षण सोडत !

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2023 13:17 PM
views 225  views

कणकवली : कणकवली 53, देवगड 45, वैभववाडी 37, या तालुक्यातील एकूण 135 जागांसाठी पोलीस पाटील आरक्षण सोडत कणकवली तहसील कार्यालय येथे सुरू झाली आहे याला बहुसंख्या नागरिकांनी देखील उपस्थित आहेत.