सावंतवाडी : महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल 85.71 टक्के लागला आहे. यात तन्वी केरकर हीन 85 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, भावेश मेस्त्री 83.20 टक्के द्वितीय, रिया जाधव 80.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.