आफ्रीन करोल - अक्षता खटावकर यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी

Edited by:
Published on: February 12, 2025 15:34 PM
views 976  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफ्रीन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली आहे.