सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुण्यात बदली

मोहन दहीकर नवीन पोलीस अधीक्षक
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 22, 2025 16:03 PM
views 226  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर रुजू होणार आहेत.