टेंबवली बस - स्टॉपचं निवारा शेड छपराविना !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 01, 2023 18:20 PM
views 124  views

देवगड  : निपाणी महामार्गावर टेंबवली बस - स्टॉपच्या निवारा शेड चे पत्रे उडून नुकसान झाले ,त्यामुळे एस्-टी स्टॉप वर बसणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे.

वादळी पावसामुळे उडालेल्या या शेड ची अवस्था गेली कित्तेक दिवस विणापत्र्याची च छपराशिवायच आहे.त्यामुळे बस स्टॉप वर थांबनाऱ्या प्रवाश्यांचे या पावसाच्या दिवसां मध्ये मोठे हाल होत आहेत.तरी स्थानिक लोक प्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देऊन उडालेल शेड चे पत्रे तत्काळ बसउन पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.