
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय, निष्टावंत कार्यकर्ते जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांना शुभेच्छा दिल्यात. कणकवली येथील राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी केक कापून मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महेश सारंग, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, एकनाथ नाडकर्णी, सुधीर आरिवडेकर व प्रमोद गावडे होते उपस्थित होते.