राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त मुलांना गणवेश वाटप..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 14:42 PM
views 121  views

सावंतवाडी : माजी आमदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस माजगांव येथिल जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांन सोबत शाळेत साजरा करण्यात आला. विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आल.

यावेळी सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजर, रिचर्ड डिमेलो, मधु कुंभार, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होते.